Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

  सिध्दवाणी:

 

प.पू. सद्‍अगुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतरही ते आपल्या भक्‍तांन व शिष्यांना वेळोवेळी परकाया परकाया प्रवेशाच्या माध्यमातून श्री नाथपंथी द्वैताद्वैत पीठाधिपती श्री खगेन्द्रनाथ यांच्या सिध्द कायेत प्रवेश करून मार्गदर्शनपर ‘आदेश’ आजही या कलियुगांत करीत आहेत. त्यांच्या सिध्दवाणीतील निवडक आदेशांचे संकलन "सिध्दवाणी भाग - १" आणि "सिध्दवाणी भाग - २" या कॅसेट मार्फत भक्‍तांसाठी उपलब्ध केले आहेत.

सिध्दवाणी भाग - १ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सिध्दवाणी भाग - २ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 
सिध्‍द श्री देवेंद्रनाथ
नाथ कार्य
श्री नवनाथ पोथीचे पारायण
नवध्यान योग
साधना मार्गाची माहिती
गुरुमंत्र
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics