Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

वैशाख शुद्‍ध अमावस्येला शके १८९९ म्हणजे मंगळवार दि. १६ मे १९७७ रोजी महाराजांच्या काही शिष्यांचे भाग्य उजळले. यादिवशी महाराजांनी आपल्या तीन शिष्यांना दिक्षा दिली व त्यांची नावेही ठेवण्यात आली. अश्याचप्रकारे प.पू.श्री देवेंद्र्नाथांकडून झालेले दीक्षांत नाथ पुढीलप्रमाणे:

अ.क्र. दीक्षांत नाव नामकरण दिवस नाव गाव
श्री जितेन्द्रनाथ वैशाख अमावस्या १९७७ कै. गंगायाम नरसैय्या विद्ये अहमदनगर
श्री खगेन्द्रनाथ (पीठाधिपति) *श्रावण शु. ८ (८ ऑगस्ट १९८१) श्री प्रकाश दत्तात्रय प्रधान ठाणे (कळवा)
श्री नागेन्द्रनाथ वैशाख अमावस्या १९७७ श्रे मारोतराव फासे पाथर्डी (नगर)
श्री ज्ञानेन्द्रनाथ वैशाख अमावस्या १९७ कै. सटवाजी टिपरे पाथर्डी (नगर)
श्री वीरेन्द्रनाथ माघ पौर्णिमा १९९८ श्री. रामदास ब. जाधव ठाणे (कळवा)
श्री धीरेन्द्रनाथ माघ पौर्णिमा १९९८ श्री. पांडुरंग क्षीरसागर पाथर्डी (नगर)
श्री धर्मेन्द्रनाथ ज्येष्‍ठ अमावस्या १९९९ श्री. भाऊसाहेब आढव चिंचवड
श्री नरेन्द्रनाथ माघ पौर्णिमा २००० श्री. विनायक दुर्गे बोल्हेगाव (नगर)
श्री भूपेन्द्रनाथ माघ पौर्णिमा २००० श्री. उल्हास भा. देशमुख ठाणे (कळवा)
१० श्री उपेन्द्रनाथ श्रावण पौर्णिमा
(गुरूपौर्णिमा) - २०००
कै. मोहनराव चिंचोलकर पुणे
११ श्री गहनेन्द्रनाथ श्रावण शु. १२
(सोमवार) २००२
श्री. जालिंदर बोखारे संगमनेर (जि. नगर
१२ श्री विजयेन्द्रनाथ श्रावण कृष्‍ण ६, २९ ऑगस्ट २००२ श्री. रविंद्र देव चिंचवड
१३ श्री जलेन्द्रनाथ माघ शुध्‍द त्रयोदशी २००२ श्री. मुरलीधर मुंडेल पाथर्डी (नगर)
१४ श्री गजेन्द्रनाथ कोजागिरी पौर्णिमा २००२ श्री. गजानन घोरपडे चिंचवड
१५ श्री रामेन्द्रनाथ माघ पौर्णिमा १६ फेब्रु. २००३ श्री. सुभाष दळवी श्रीरामपूर
१६ श्री सत्येंद्रनाथ माघ पौर्णिमा २१ फेब्रु. २००८ श्री. गोरक्षनाथ शिरसाठ बोल्हेगाव (नगर)
१७ श्री प्रेमेंद्रनाथ माघ पौर्णिमा २१ फेब्रु. २००८ श्री. प्रशांत चिंचोलकर पुणे
१८ श्री हितेंद्रनाथ माघ पौर्णिमा ९ फेब्रु. २००९ श्री. निळकंठ शिवाजी काळे चिंचवड
१९ श्री निष्‍ठेन्द्रनाथ माघ पौर्णिमा ३० जानेवारी २०१० श्री. पुंडलीक शि. वाळके ठाणे (कळवा)
२० श्री सेवेन्द्रनाथ माघ पौर्णिमा ३० जानेवारी २०१० श्री. जनार्दन म्हात्रे चिंचवड
 

  प.पू.श्री देवेंद्र्नाथांच्या जीवनातील एक   महत्वपुर्ण घटना म्हणजे नाथपंथी   द्वैताद्वैत पीठाची स्थापना. या पीठाला   एक महान अध्यात्मिक इतिहास आहे.


 रविवार दि. २५ ऑक्टोबर १९९८ रोजी  नाथपंथी द्वैताद्वैत पीठाधीश म्हणून  सद्‍अगुरू श्रीदेवेन्द्रनाथांच्या आदेशावरून  श्रीखगेन्द्रनाथांच्या दीक्षांत  समारंभ झाला.


 

Javascript DHTML Image Web Scroller Powered by dhtml-menu-builder.com

Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics