Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
प. पू. श्री. देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान नाथपंथी सिध्‍द योगी होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने वास्तूविशारद होते.

नाथ कार्य
नवध्यान योग
नवनाथ पोथीचे पारायण
गुरूमंत्र

 

 

प. पू. श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील पाली या गावी गेले. वडील श्री. सखारामपंत सुळे हे वनखात्यांत रेंजर असल्याने त्यांची बदली होत असे. आई (सौ. माई) या नाथांच्या निस्सिम भक्त होत्या. श्री. देवेंद्रनाथ महाराजांचा जन्म १६ जून १९३७ रोजी झाला.

रविवार दि. २५ ऑक्टोबर १९९८ रोजी नाथपंथी द्वैताद्वैत पीठाधीश म्हणून सद्‍गुरू श्री देवेंद्रनाथांच्या आदेशानुसार श्रीखगेन्द्रनाथांचा दीक्षांत समारंभ झाला.


महाराजांच्या घरांत नाथसांप्रदायिक पूजाअर्चा, पोथीपारायण होत असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर नाथपंथाचा प्रभाव होता.

 

प. पू. श्री. देवेंद्रनाथांनी आध्यात्मिक क्षेत्रात जी अनुभूती घेतली ती अनुभूती त्यांनी ‘अलख निरंजन’ या दीपावली अंकातून त्यांनी भाविकांसाठी देण्यास सुरूवात केली.
Copyright 2011 © Aditya Deshmukh. All Rights Reserved. Website designed & developed by Manomay Informatics